मृत्यूशी झुंज देतांना अखेरच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणारी नांदगाव, ता. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील कै. (कु.) संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) !

ती प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत होती. ती त्यांच्याकडे त्रासाशी लढण्यासाठी बळ मागत होती. ‘तिच्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत श्री गुरूंचे स्मरण होऊ शकले’, ही गुरुदेवांचीच कृपा आहे.

भक्तभेटीला स्वयं श्रीहरि हा आला ।

अवचित प्रत्यक्ष पाहूनी हरीला । भावभक्तीचा बंधारा फुटला ।।

१३ जुलै २०२२ या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ९ भाषांत आयोजन !

‘सनातन संस्था’ आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२

प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.

संगीताच्या संदर्भातील लेखमालेत ‘भावनागीत’, असा शब्दप्रयोग करण्यामागील कारण

भारतीय संगीतामध्ये ‘शास्त्रीय संगीत’ आणि ‘सुगम संगीत’ असे प्रकार आहेत. सुगम संगीतात विविध भावना प्रकट करणार्‍या गीतांचा समावेश असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेला सुचलेले गुरुपौर्णिमेपर्यंत शेष असलेल्या दिवसांत करावयाचे भावजागृतीचे प्रयत्न

वर्ष २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका भावसत्संगात एका साधिकेने सांगितले, ‘गुरुपौर्णिमेसाठी ९ दिवस उरले होते. तेव्हा मी ‘ते नवरात्रीचे ९ दिवसच आहेत’, असा भाव ठेवला.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.

साधकांना भावगंगेचे अमृतपान करणारे राष्ट्रीय भाववृद्धी आणि भक्ती सत्संग !

भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले !