सौ. प्रार्थना प्रसाद देव

(कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. निरंजन चोडणकर यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘एखाद्या वेळी मला निराशा येते किंवा ताण येतो आणि माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा निरंजनदादा स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. ऋतुराज गडकरी यांनी साधनेला प्रारंभ केल्यानंतर त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मिरज येथील आश्रमातील युवा साधना शिबिरात सहभागी होणे आणि त्या शिबिरातच देवाने भरभरून दिल्याने तिथेच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे…..

‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. सर्व संत आणि साधक यांनी मला साहाय्य केले. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता ! – (पू.) श्रीमती माया गोखले

युवा साधना शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर रत्नागिरी येथील कु. सूरज सूर्यकांत कदम यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाले. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येऊन मला ताण आला. – कु. सूरज कदम

चंद्रपूर येथील श्री. साहील बोबडे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

आश्रमात राहिल्यावर मला ‘गुरुमाऊलींच्या चरणांशी पोचायचे आहे’, अशी ओढ वाटू लागली. – श्री. साहील बोबडे

गुरुपौर्णिमेला श्री दत्तरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या पाद्यपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार असून ते पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्याचे अवतारी कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी कार्यरत झालेले आहेत.

सप्तर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दत्तरूपच आहेत’, असे सांगून गुरुपौर्णिमेला त्यांचे प्रत्यक्ष पूजन करण्याविषयी केलेले मार्गदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सप्तर्षी (गुरुदेवांविषयी) म्हणतात, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गोत्र ‘अत्री’ आहे. ऋषीपत्नी अनुसूया हिच्या तपोबळाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात ज्यांच्या घरी जन्म घेतला, ते अत्री ऋषीच आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’चे माहात्म्य !

भगीरथाच्या प्रयत्नांमुळे शिवाच्या जटेतून ‘गंगा’ पृथ्वीवर आली. सनातनच्या आश्रमातील ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. . हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला असून कलियुगात कार्तिकपुत्री येईपर्यंत तो त्यांची वाट पहात होता.