
संभाजीनगर – ‘रोजंदारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांचे थकित वेतन मिळावे’, या मागणीसाठी कामगार संघटनेच्या एका पदाधिकार्याने अंगावर पेट्रोल ओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच