Papua Police On Strike : पापुआ न्यू गिनीमध्ये पोलीस संपावर गेल्याने झालेल्या हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू

पोर्ट मोरेस्बी येथील पोलिसांनी १० जानेवारीपासून संप पुकारला आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. अशा स्थितीत  पोलिसांच्या वेतनात वाढ होण्याऐवजी ५० टक्के कपात करण्यात आली.

नेपाळमधील बौद्ध धर्मगुरु ‘बुद्ध बॉय’ यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना  बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे

देशभरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आणि ती वाढण्यामागील कारणे !

‘वर्ष २०२२ मध्ये नोंदलेल्या गुन्ह्यांविषयीचा ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल’ गेल्या वर्षी, म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

समाजाची निष्क्रीयता !

बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात ११ डिसेंबरला माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेला मारहाण करत तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली.

ठाणे पोलिसांनी केले ९ कोटी ३५ लाख ३८ सहस्र ४४५ रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे हस्तांतरण

सोनसाखळी चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलीस का अल्प पडत आहेत ? पोलीस आणि भुरटे चोर यांचे लागेबांधे असतात, असा आरोप वारंवार होतो. याविषयीची विश्वासार्हता टिकवता येण्यासाठी पोलीस प्रशासन काही करणार का ?

मनोज जरांगे यांना मुंबईत मैदानाची अनुमती देऊ नये ! – अधिवक्ता गुणवंत सदावर्ते

व्यावसायिक आस्थापने सांकेतिक भाषेत बंद पाडली जाऊ शकतात. शाळा बंद पडतील, पोषण आहार थांबतील. त्यामुळे आझाद मैदान, बिकेसी, शिवाजी पार्क अशा कुठल्याच मैदानात मनोज जरांगे यांना मोर्चासाठी अनुमती देण्यात येऊ नये……

महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती !

महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभागाचा आकृतीबंध गृहविभागाने अंतिम केला असून याद्वारे गुप्तवार्ता विभाग आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये ९१ पदांवर कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Pakistan Bomb Blast : पाकमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाँबस्फोटात ५ पोलीस ठार

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये ८ जानेवारीला झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात ५ पोलिसांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक घायाळ झाले.

‘श्रीराम मांसाहार करतो’, अशा प्रकारची विधाने म्हणजे हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न दिल्याचा आणखी एक परिणाम !

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध..

गुन्हा घडलेल्या ‘लॉज’चा परवाना रहित करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ३ शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली.