उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे

‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर, उज्जैन

सरकार केवळ हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे.

रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यावर १०० तक्रारी केल्यानंतरही कारवाई न होणे, हे गोवा प्रशासनाला लज्जास्पद !

‘किनारी भागातील आस्थापनांकडून रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी जानेवारी ते मार्च मासाच्या मध्यापर्यंत पोलिसांना दूरभाषवरून दिवसाला सरासरी १०० तक्रारी केल्याचे समोर आले आहे.’

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चे वैशिष्ट्य !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्र्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक आहे.’

अमेरिकेतील चर्चमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारखा एक तरी प्रसंग भारतातील वेदपाठशाळांत घडला आहे का ?

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्‍यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे.

हे बिहारच्या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक दल सरकारला लज्जास्पद !

‘सासाराम (बिहार) येथे ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांनी पलायनही केले. येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.’

कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?

‘कुत्र्यांचे चावे अधिक घातक कि प्रशासकीय लचके ?’, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, असा सात्त्विक संताप कुणी व्यक्त केल्यास त्यात चूक ते काय ?’

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन २०१२ ते २०२२ या कालावधीत १० ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे.

दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय

सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात