India Objects US Diplomat : भारताने अमेरिकेला विचारला जाब !

अमेरिका भारताचा विश्‍वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !

चीनचा अरुणाचल प्रदेशवर पुन्हा दावा !

भारताने अनेकदा स्पष्ट करूनही अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणार्‍या  चीनला भारताने त्याला समजेल अशा भाषेतच समज द्यायला हवी, हेही तितकेच खरे आहे !

वर्ष २०३० मध्ये समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे पृथ्वीचा मोठा भाग जलमय होणार !

चंद्राचा निसर्गावर परिणाम होत असतो, तसाच तो मनुष्याच्या मनावरही परिणाम करतो. याचाही नासाने अभ्यास केला पाहिजे, तो भारतातील ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी केला आहे !

Pakistan Ishaq Dar : चीन पाकचा ‘एक प्रकारे शेजारी देश’ ! – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !

US Reaction Kejriwal Arrest : (म्हणे) ‘केजरीवाल यांच्या प्रकरणात पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया व्हावी !’ – अमेरिका

अमेरिकेमध्ये मागील ३ महिन्यांमध्ये तेथे वास्तव्य करणार्‍या भारतीय वंशाच्या ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अन्वेषणांविषयी अमेरिकेने बोलावे !

Sri Lanka Ranil Wickremesinghe : भारताचे अनुकरण करून श्रीलंका पुढे जाऊ शकतो !

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान

Afghanistan Sharia Law : अफगाणिस्तानमध्ये व्यभिचार करणार्‍या महिलांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा होणार !

तालिबान सरकार पुरुषांनाही अशा प्रकारची शिक्षा का करत नाही ? याविषयी जगभरातील महिला संघटना का बोलत नाहीत ? इस्लामचे कौतुक करणारे याविषयी गप्प का आहेत ?

Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून गाझामध्ये तात्काळ युद्धविरामाचा ठराव संमत !

गाझामध्ये रमजानच्या पार्श्‍वभूमीवर तात्काळ युद्धविरामाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नुकताच संमत करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या साडेपाच मासांपासून युद्ध चालू आहे.

BLA Attack Pakistan : पाक सैन्याच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

अमेरिकेच्या सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावल्याचा रशियाचा दावा !

रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे.