मुलीची हमासकडून झालेली हत्या, ही हतबल पित्याला वाटली कृपा ! – थॉमस हँड

यावरून हमासच्या आतंकवाद्यांची पाशवी मनोवृत्ती दिसून येते. अशा क्रूर आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या भारतासह जगभरातील धर्मांध मुसलमानांचा धिक्कारच केला पाहिजे !

गाझा पट्टीवरील आक्रमण न थांबवल्यास चौफेर युद्ध होईल ! – हुसैन अमीरबदोल्लाहियन, परराष्ट्रमंत्री, इराण

इस्रायलकडून हमासवर आक्रमण चालूच आहे. इस्रायलने यापूर्वीच गाझा पट्टीतील पाणी, वीज आणि अन्न पुरवठा बंद केला आहे. त्याच्याकडून सहस्रो बाँब आणि रॉकेट गाझा पट्टीवर प्रतिदिन डागण्यात येत आहे.

साऊदी अरेबियात काबा मशिदीसमोर ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केल्यावरून ९९ कोड्यांची आणि ८ मास कारागृहाची शिक्षा !

रझा कादरी नावाच्या काँग्रेसच्या एका मुसलमान कार्यकर्त्याने जानेवारी २०२३ मध्ये साऊदी अरेबियात काबासमोर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केला होता. यावरून कादरी यांना अटक करून ८ मास कारागृहात अत्यंत हलाखीच्या स्थितीत ठेवण्यात आले होते.

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या गुप्तहेर नौकेला तिच्या बंदरावर येण्यास अनुमती !

भारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्‍वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे !

चीनमधील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यावर जीवघेणे आक्रमण !

याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !

उत्तर गाझामधील लोकांना २४ घंट्यांत दक्षिण गाझामध्ये जाण्याचा आदेश !

इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भागातील ११ लाख मुसलमानांना २४ घंट्यांत तेथून दक्षिण भागात जाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे गाझा पट्टीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवायचा’, याचा आदर्श घालून दिला. आज इस्रायल त्यानुसारच जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करत आहे !

इस्रायलविरोधातील युद्धात चेचन्याची उडी !

इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

गाझा हा काही बगीचा नव्हे, त्यामुळे येथे घुसणे महागात पडेल ! – हमासची इस्रायलला धमकी

इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !