रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. वैशाली मुद्गल यांच्या नावाचा त्यांच्या मुलीला देवाने सुचवलेला अर्थ आणि जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणारी आणि मित्र-मैत्रिणींना नामजप करण्यास उद्युक्त करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. आराध्या चव्हाण !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या चव्हाण ही या पिढीतील एक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी ! 

कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी यांना त्यांची आई सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

इतरांशी जवळीक साधणार्‍या आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या कुशालनगर (कोडगु, कर्नाटक) येथील सौ. उमा श्रीनाथ श्रेष्ठी !

कोणताही निर्णय घेतांना श्रीकृष्णाच्या चित्रासमोर चिठ्ठ्या टाकून त्यांतील एक चिठ्ठी उचलणे आणि त्यातील उत्तराप्रमाणे कृती करणे

मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या आरंभी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. जिजा विपुल शेवाळे ही या पिढीतील एक आहे !

प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले देहली येथील श्री. रवि गोयल !

श्री. रवि गोयल सर्वांशी मिळूनमिसळून वागतात, तसेच त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे सर्व साधक त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतात. रविदादा सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन त्याविषयीची सर्व व्यवस्था करतात.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याची त्याच्या आजीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे हा या पिढीतील एक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीतही स्थिर राहून साधना करणार्‍या नवीन पनवेल येथील सौ. मनीषा बाईत !

सौ. मनीषा बाईत कठोर प्रसंगात गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर शांत आणि स्थिर राहिल्या. यातून ‘प्रतिकूल प्रसंगाला धिराने कसे तोंड द्यायचे ?’, हे वाचकांना शिकता येईल.

रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि अहं न्यून असलेले गोवा येथील हृदयरोग तज्ञ (कै.) मंजुनाथ देसाई (वय ४५ वर्षे) !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य, त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार घेतलेल्या साधक, त्यांच्या नातेवाइकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.