धर्माचरणी, प्रेमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अनन्य भाव असलेले कोल्हापूर येथील सौ. मीरा अन् श्री. चंद्रकांत कात्रे !

‘आमचे व्याही कोल्हापूर येथील श्री. चंद्रकांत कात्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीरा कात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. – श्री. मधुसूदन कुलकर्णी

साधकांचे आधारस्तंभ असलेले चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

चि. प्रदीप यांचे सहसाधक आणि चि.सौ.कां. प्रियांका यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’ – त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत क्षीरसागर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.

प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गायत्री जोशी (वय २६ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. गायत्री जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आनंदी, कष्टाळू आणि प्रेमभाव असलेल्या कोल्हापूर येथील सौ. विजया बाळासाहेब निंबाळकर !

कठीण परिस्थितीतही तिने तिच्या एकुलत्या एक मुलाला सनातन संस्थेत पूर्णवेळ सेवा करण्यासाठी पाठवले. तिने भविष्याचा विचार न करता सागरला साधनेसाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा आम्ही भावंडे तिला पुष्कळ रागावलो, तरी ती डगमगली नाही.

श्री. भरमाणी तिरवीर आणि सौ. सुमन तिरवीर यांची मुलगी कु. मानसी तिरवीर हिला तिच्या आई-वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘मी पूर्णवेळ साधना करते’, असे सांगितल्यावर बाबांनी मला प्रोत्साहन दिले. ते मला म्हणाले, ‘‘या रज-तमाच्या वातावरणात रहाण्यापेक्षा तू गुरुचरणीच जा.’’

प्रेमळ आणि अंतर्मुख असणार्‍या अन् संतसेवा भावपूर्ण करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. साधना सावंत (वय २१ वर्षे) !

२५.११.२०२१ या दिवशी सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. साधना सावंत यांचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, समाधानी वृत्तीच्या आणि इतरांचा विचार करणार्‍या बराकर (बंगाल) येथील श्रीमती केसरी देवी भुकानिया (वय ७८ वर्षे) !

आईला कोणत्याही वस्तूची आसक्ती नाही. दागदागिने, कपडे ज्या वस्तूविषयी सर्वसाधारण महिलांना आसक्ती असते, तसे तिचे कधीच नसते.

प्रगल्भ विचारांची आणि शिकण्याची वृत्ती असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील दैवी बालिका कु. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋग्वेदी अतुल गोडसे ही या पिढीतील एक आहे !