ब्रह्मोत्सवाच्या वेळी ध्वजपथकातील साधकांच्या चलनृत्याच्या पथसंचलनाचा सराव घेणार्‍या कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्कर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

आम्ही कधी ‘आम्हाला जमत नाही’, असे म्हणालो, तर त्या आम्हाला भावाच्या स्तरावर नेत आणि ठामपणे म्हणत, ‘‘गुरुदेवांनी आपल्याला ही सेवा दिली आहे, तर तेच आपल्याकडून ती करूनही घेणार आहेत.’’

प्रेमळ स्‍वभावाच्‍या आणि अनेक शस्‍त्रकर्मांमध्‍ये तटस्‍थ रहाणार्‍या सौ. लक्ष्मी जाधव (वय ७३ वर्षे) !

सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव यांची शारीरिक आजारामुळे अनेक शस्‍त्रकर्मे झाली आहेत. याही स्‍थितीत त्‍या साधना करत आहेत. त्‍यांची मुलगी सौ. मनीषा पानसरे आणि जावई श्री. अरविंद पानसरे यांना जाणवलेली त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

नम्र, प्रेमळ आणि सतत परेच्‍छेने वागणार्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. प्रणिता आपटे (वय ५३ वर्षे) !

म्‍हापसा, गोवा येथील साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे !

प्रेमभाव, सेवाभाव आणि आज्ञापालन अशा अनेक दैवी गुणांमुळे सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी यांची भावपूर्ण सेवा करून ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठलेल्‍या सौ. प्रणिता आपटे !

‘वर्ष २०१८ मध्‍ये सद़्‍गुरु आपटेआजींची सून सौ. प्रणिता आपटे यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठल्‍याचे घोषित करण्‍यात आले होते.

साधकत्‍वाचे गुण असलेले आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती भाव असलेले श्री. कृष्‍णत माने यांची त्‍यांची पत्नी सौ. जया माने हिला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

हे विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली, आपल्‍याच कृपेने मला कृष्‍णत पती म्‍हणून लाभले आहेत. त्‍यांच्‍यातील गुण माझ्‍यातही येण्‍यासाठी आपणच माझ्‍याकडून प्रयत्न करवून घ्‍या. त्‍यांचा मला साधनेसाठी लाभ करून घेता यावा, अशी आपल्‍या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पुणे येथील शास्‍त्रीय गायक  कै. (पं.) गोविंदराव चिंतामणराव पलुस्‍कर (वय ९१ वर्षे) !

दिनांक १५.९.२०२३ या दिवशी त्‍यांचा दहावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

देवद आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत.

राख (जिल्‍हा पुणे) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे कै. वसंत किसन गायकवाड (वय ७४ वर्षे) यांची त्‍यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली सूत्रे !

‘२.९.२०२३ या दिवशी राख, तालुका पुरंदर, जिल्‍हा पुणे येथील वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. १४.९.२०२३  या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची नगर येथे रहाणारी मोठी मुलगी आणि जावई यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. शार्दुल चव्‍हाण (वय २१ वर्षे) यांना दैवी बालकांच्‍या सत्‍संगातील दैवी बालकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

दैवी बालके दायित्‍व घेवून सेवा करतात.

देवद आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत.