झोकून देऊन सेवा करणारे, धर्मप्रेमींशी जवळीक साधणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेले श्री. सुनील घनवट !
ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्थी (२८.६.२०२१) या दिवशी श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. अर्चना घनवट यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.