जगभरात हिंदूंसाठी असे कुणी उभे रहातो का ?
जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून आक्रमण चालू रहाणार असेल, तर जगभरातील मुसलमान आणि इराणचे सैन्य यांना कुणी रोखू शकत नाही, अशी धमकी इराणचे सर्वाेच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली आहे.
जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून आक्रमण चालू रहाणार असेल, तर जगभरातील मुसलमान आणि इराणचे सैन्य यांना कुणी रोखू शकत नाही, अशी धमकी इराणचे सर्वाेच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली आहे.
पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर भित्तीपत्रके चिकटवून त्याद्वारे ‘सर्व हिंदू आणि सरदार (शीख) परिसर सोडून न गेल्यास त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल’, अशी धमकी दिली आहे.
लडाख येथील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असगर अली करबलाई यांनी इस्रायलवर आक्रमण करणारी जिहादी आतंकवादी संघटना हमासचे समर्थन करतांना ‘आम्हाला गर्व असून आम्ही हमासच्या सैनिकांसमवेत उभे आहोत’, असे विधान केले.
रझा कादरी नावाच्या काँग्रेसच्या एका मुसलमान नेत्याने जानेवारी २०२३ मध्ये सौदी अरेबियातील काबा मशिदीसमोर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केल्याने त्याला अटक करून ८ मास कारागृहात टाकण्यासह चाबकाचे ९९ फटके मारण्याची शिक्षाही केली.
भरूच (गुजरात) येथील मुसलमानबहुल इखर गावातील हिंदूंना तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये १० ऑक्टोबरला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित सहस्रो लोकांनी पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी केली.
झारखंडची राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्याची घटना ८ ऑक्टोबरला घडली.
राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या १० सहस्र ५२८ सरकारी कर्मचार्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘राजस्थान मदरसा बोर्डा’मध्ये कार्यरत असलेल्या ५ सहस्र ५६२ लोकांचा समावेश आहे.
‘नवरात्रोत्सवातील ‘गरब्या’मध्ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्हणून आयोजकांनी कार्यक्रमस्थळी येणार्यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेने केले आहे.