फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी तत्कालीन पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी नेहमीच दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/728933.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?