ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ छपाईसाठी देहू आणि आळंदी संस्थानला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आळंदी येथे संजीवन समाधीचे दर्शन !

‘‘गणरायाचे आगमन राज्याला सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली आहे. केवळ देशभरात नव्हे, तर देशाबाहेरही गणेशोत्सव उत्साहात-आनंदात साजरा होत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित !

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या ‘समान काम – समान वेतन’ धोरणाप्रमाणे वर्ष २००७ मध्ये नियुक्त कायम कर्मचार्‍यास मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारांना मिळावे, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार मागील ३ वर्षांपासून लढा देत आहेत.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ ! – मुख्यमंत्री

राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनामध्ये एप्रिल २०२० पासून ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्यात येईल, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाकडून ‘अहिल्यानगर’ नामांतरास हिरवा कंदील !

जिल्‍ह्याला पुण्‍यश्लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने ‘अहिल्‍यानगर’, असे नाव देण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांकडून बेमुदत संप चालू !

हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्‍या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

वादग्रस्त विधाने न थांबल्यास कार्यकर्त्यांना आवरता येणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

वादग्रस्त वक्तव्ये थांबली नाहीत, तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचे जाईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चेतावणी दिली आहे

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी !

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘रॅपिड क्वीक सेटिंग हाडॅनर’ या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.