राजकोट (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला !
९ महिन्यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो, याचा अर्थ त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, असाच होतो. यास उत्तरदायी असणार्यांना शिक्षा करा !
९ महिन्यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो, याचा अर्थ त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, असाच होतो. यास उत्तरदायी असणार्यांना शिक्षा करा !
येथून पुढे महिलांना घरी बसून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसमवेत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही, उलट भविष्यात या योजनेतील प्रत्येक महिन्याला मिळणार्या रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही कारवाई का करत नाही ? देशात मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणार्या सरकारी यंत्रणा अवैध मशिदी, मदरसे, दर्गा आदींना हातही लावत नाहीत, हे लक्षात घ्या !
बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे देशभर संप घोषित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटनाही सहभागी झाली आहे.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’
हडपसर (पुणे) येथील श्रीराम चौकातील प्रभु श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा !
नाशिक शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील चेतावणी दिली.