अयोध्या आणि श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार ! – अर्थमंत्री अजित पवार

राज्यातील भाविक आणि पर्यटक यांना अल्प दरात उत्तम अन् सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीरामजन्मभूमी अयोध्या, तसेच श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

Eknath Shinde On Maratha Reservation : जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरक्षण टिकणार नसल्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे मत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणार्‍याला अटक !

धमकी देणार्‍यांचा पुरता बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार ?

सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये ! – मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५६ हून अधिक आंदोलने झाली. तरीही कुणीही अशा प्रकारे भाषा वापरून तेढ निर्माण केली नाही. जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मागण्या करूनही सरकारने संयमाने त्या ऐकून मान्य केल्या.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर, तसेच एकनिष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी (वय ८६ वर्षे) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने २३ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता निधन झाले.

Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !

विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मान्य !  

हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हवे ! – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणा’साठी दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावून ‘मराठ्यांना १० टक्के आरक्षण’ देणारे विधेयक एकमताने संमत करण्यात आले; परंतु हे विधेयक अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना मान्य नाही.

Shiv Janmotsav at Shivneri : छत्रपती शिवाजी महाराजांचा गडदुर्गांचा ठेवा जपणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा !

केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून जनतेपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेसाठी ४०० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे ध्येय दिले असून महाराष्ट्रात आपल्याला ४५ हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत.

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.