‘एका कुटुंबात एक उमेदवार’ हे भाजपचे धोरण असेल; परंतु यापूर्वी त्याला काही अपवाद होते ! – देवेंद्र फडणवीस
भाजपमध्ये मतभेद आहेत;परंतु बंडखोरी नाही ! – देवेंद्र फडणवीस
भाजपमध्ये मतभेद आहेत;परंतु बंडखोरी नाही ! – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे प्रभारी या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांचा हा अनुभव गोव्यातील भाजपला उपयोगी पडणार असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पुढे भाजप-शिवसेना युती होण्याविषयी राजकीय तर्क-वितर्क चालू झाले आहेत. असे असतांना दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देऊन विषयाला वेगळे वळण दिले आहे.
रस्त्याची अशी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या लाखो रुपयांची हानी करणार्या संबंधित अधिकार्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !
उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात.
हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते होणार आहे, असे मत व्यक्त केले.
पूरस्थितीनंतर पुनर्बांधणीसाठी ३ सहस्र कोटी रुपये आणि सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ सहस्र कोटी असे १० सहस्र कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात.