
मुंबई – भाजपने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोवा विधानसभेच्या प्रभारी पदाचे दायित्व सोपवले आहे. जवळपास ६ मासांनी गोव्यासह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी पक्षाने प्रभारी म्हणून वेगवेगळ्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दायित्व सोपवण्यात आले होते. त्या वेळी फडणवीस यांनी हे दायित्व यशस्वी करून दाखवले होते.
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री