
मुंबई – महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची युती अनैसर्गिक आहे. विचार वेगवेगळे असूनही केवळ सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत. गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे हे सत्तेला चिकटले आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात. मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. सरकार शेतकर्यांना दिलासा देणारे निर्णय घेत नाही. त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत.’’
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !