ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. या ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

साधिकेने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !

‘सद्गुरु गाडगीळकाकांनी शोधलेले नामजप प्रभावी आहेत’, हे मला ठाऊक होते. त्यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता मला प्रत्यक्ष अनुभवायला आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. सत्यकाम कणगलेकर यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘जे होऊन गेले, ते पालटता येत नाही, जे होणार आहे, त्यावर माझे नियंत्रण नाही; मात्र वर्तमानकाळात मी गुरूंना अपेक्षित असणारी आणि त्यांनी शिकवल्यानुसार कृती करू शकतो’, एवढेच माझ्या हातात आहे.

श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर ‘कोणतीही कृती विचारून करायला हवी’, हा संस्कार करणे तसेच प्रत्येक कृती योग्य आणि विचारपूर्वक करायला हवी हे शिकवणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे कु. सिद्धि गांवस यांना स्वतःत जाणवलेले पालट !

‘पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ४९ वर्षे) यांनी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे माझ्यात पालट होत आहेत’, असे मला सांगितले होते आणि त्यांच्या बोलण्यातील सत्यतेची प्रचीती आता मला येत आहे. मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे

एका भावसत्संगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सूक्ष्मातील प्रयोग करायला सांगितले. त्या प्रयोगांच्या वेळी भावसत्संगाला उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ३ मे या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहूया.

धर्माचरण करणारी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. सोनाली शेट्ये !

चैत्र कृष्ण एकादशी, ४.५.२०२४ या दिवशी कु. सोनाली शेट्ये (वय १९ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज’ यांचे छायाचित्र जागृत झाले आहे व त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.