६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांना वर्ष २०२० मध्ये रामनाथी आश्रमात ‘कोरोना’संबंधी शासकीय नियम पाळून साजऱ्या झालेल्या ऑनलाईन गुरुपौर्णिमेविषयी आलेल्या अनुभूती

आम्हा साधकांसाठी ‘गुरुपौर्णिमा’ हा पर्वणीचा दिवस ! प्रत्येक साधक या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो.

नृत्यकलेकडे ‘साधना आणि ईश्वरप्राप्ती’ करण्याचा मार्ग म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘नृत्यकलेच्या माध्यमातून देवाच्या चरणी समर्पित होऊन सूक्ष्म रूपातील भगवंताच्या चरणांचा स्पर्श अनुभवणे म्हणजे नृत्यसाधना !

सनातन संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितल्यावर हिंदूंच्या स्थितीविषयी नकारात्मक झालेल्या हिंदु व्यक्तीचे मतपरिवर्तन होणे

माझ्या मनात परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे विचार आला, ‘आपल्या वसाहतीतील सर्वांकडून गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याकरता जावे.’

श्री. लोकेश (राजू) निरगुडकर यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे पूर्ण लक्ष असल्याची आलेली अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त प.पू. बाबांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भावपूर्ण चित्रे काढणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा धुळेर, म्हापसा, गोवा येथील कु. निकुंज नीलेश मयेकर (वय १० वर्षे) ! 

निकुंज चित्रे काढतांना ‘देवच हात धरून चित्रे काढून घेत आहे’, असा त्याचा भाव असतो.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्याविषयी साधिकेचा दाटून आलेला भाव !

एकदा मला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाच्या संदर्भातील सेवेची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. बाबांविषयी लिखाण वाचतांना माझे मन ओलेचिंब झाले. यापूर्वी कधी मी असा भावाचा ओलावा अनुभवला नव्हता.

अखंड गुरुचरणांचा ध्यास असणारी मनीषाताई !

पुणे येथील सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिची परात्पर गुरुदेवांनी लक्षात आणून दिलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करते.

साधकांशी जवळीक साधून त्यांच्यावर प्रीतीचा वर्षाव करणाऱ्या आणि त्यांना आनंद देणाऱ्या रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षाचे दायित्व सांभाळणाऱ्या पू. रेखा काणकोणकर !

एका साधकाने पू. रेखाताईंची (पू. रेखा काणकोणकर सनातनच्या ६० व्या संत) अनुभवलेली प्रीती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.