सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यानिमित्त उत्‍सवचिन्‍हे (बिल्ले) बनवण्‍याची सेवा करतांना ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती स्‍मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव (ब्रह्मोत्‍सव) झाला. तेव्‍हा ‘गुरुदेवांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात आपल्‍यालाही सेवेची संधी मिळावी’, असे मला वाटत होते.

सद़्‍गुरु गाडगीळकाका (सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ), साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद ।

कशी व्‍यक्‍त करू तुमच्‍या चरणी कृतज्ञता ।
‘साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद’ हीच प्रार्थना सद़्‍गुरु काका  ॥

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी बिल्‍वपत्र बनवणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

कु. श्रिया राजंदेकर हिने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शिवस्‍वरूपात पाहून त्‍यांच्‍या चरणी बिल्‍वपत्र अर्पण करण्‍याचे ठरवले. ते बनवतांना तिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्‍मोत्‍सव भव्‍य आणि दिव्‍य होणार’, असे कळल्‍यावर उत्‍सुकता निर्माण होणे

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी म्‍हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकतांना दादर (मुंबई) येथील कथ्‍थक अलंकार सौ. सोनिया अतुल परचुरे यांना आलेल्‍या अनुभूती

हा जप मला खूप आवडला. या नामजपाच्‍या मागे तानपुरा देखील लावलेला नाही. केवळ नामजप असलेला हा एक वेगळाच नामजप आहे.

‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने आध्यात्मिक वाटचाल !

‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर कर्नाटक राज्यातील मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ‘अच्युताष्टकम्’वर नृत्य सादर करणार्‍या कु. वैष्णवी गुरव यांनी अनुभवला भावभक्तीचा वर्षाव !

गोपी कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन होऊन रासलीला करत होत्या. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जणी कृष्णाच्या स्तुतीपर गीतात तल्लीन झालो होतो.