जमीन खरेदी आणि कंत्राटदाराकडून घर बांधून घेतांना फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा !

मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करतांना त्यातील बारकावे ठाऊक नसल्याने सर्वसामान्यांची फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशी फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली कुणीही आधारकार्ड क्रमांक, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ओटीपी मागितला जात नसल्याचे शासन-प्रशासन, इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !

साधकाने दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना आणि दृष्ट काढतांना करायचा नामजप !

‘हे भगवंता, तू आमच्याकडून ईश्‍वरी राज्य स्थापन करण्याचे कार्य करवून घेत आहेस. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला आणि सर्व साधकांना व्याधीमुक्त करून आम्हाला चांगले आरोग्य अन् आयुष्य दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’

‘ऑनलाईन कार्यक्रम सेवेतील उपकरणे म्हणजे ‘सहसाधक’ आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करून अडथळ्यांवर मात करा !

या ऑनलाईन उपक्रमांच्या सेवेतील सहसाधकांच्या माध्यमातून समष्टी सेवा होणार आहे, या कृतज्ञताभावाने जोडावी. त्यांच्यासाठी भावपूर्ण प्रार्थना आणि त्यांची शुद्धी करावी.

आपत्काळाच्या दृष्टीने घरे बांधतांना लक्षात घ्यावयाची काही महत्त्वाची सूत्रे

‘आपत्काळात घर बांधण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असतेे ?’, या संदर्भातील सविस्तर विचार आपण या लेखात करणार आहोत. आपत्काळात घरे आणि त्यांची जागा निवडण्यासाठी यापूर्वीच्या लेखांमध्ये सविस्तर निकष सांगण्यात आले आहेत. त्या निकषांप्रमाणे जागेची निवड करावी.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : महाशिवरात्र

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा वापर करून समाजाची दिशाभूल करणार्‍या भोंदूंपासून सावध रहा !

सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा किंवा शिकवणीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे लक्षात आल्यास आम्हाला त्वरित कळवा.

दैनिक सनातन प्रभातचा परात्पर गुरु डॉक्टर आठवले जन्मोत्सव रंगीत विशेषांक !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !