साधकांना सूचना: काल पौर्णिमा झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
२९ जुलैपासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.
१. सार्वजनिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन……….. २. प्रवचनांचे आयोजन ……..
३. सामाजिक संकेतस्थळांच्या (‘सोशल मिडिया’च्या) माध्यमातून राष्ट्ररक्षणाचे महत्त्व सर्वदूर पोचवणे…
साधकांनी या ग्रंथांची मागणी जिल्ह्यातील स्थानिक वितरकांकडे करावी. जिल्हा वितरकांनी वरील ग्रंथांवर सवलत द्यावी. वितरकांकडे सदर ग्रंथ उपलब्ध नसल्यास त्यांनी मागणी पुरवठा विभागाकडे या ग्रंथांची मागणी करावी.’
बुरशी पुसतांना कापडाची एक बाजू खराब झाल्यावर कापडाची बाजू पालटून दुसर्या चांगल्या बाजूने बुरशी पुसावी. खराब कापडाने भिंती किंवा वस्तू पुसल्यास बुरशी पूर्णपणे निघत नाही, तसेच भिंतींचा रंग किंवा वस्तू खराब होऊ शकतात.
‘सध्या वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्री निद्रावस्थेत असतांना हे आवरण वाढते. तसे होऊ नये; म्हणून साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी पुढील कृती करावी.
सहजसोप्या भाषेत धर्मशास्त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !
श्री गणेशोत्सवात भक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे हस्तपत्रक मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी निरनिराळ्या प्रकारांत बनवण्यात आले आहे.
१. ‘श्री गणेशाच्या उपासनेचे शास्त्र जाणा !’ हे ‘ए ५’ आकारातील २ पानी पाठपोठ हस्तपत्रक
२. २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फ्लेक्स फलक
देशविदेशांतील चालू घडामोडींविषयी समाजातील नागरिकांप्रमाणे सनातनचे साधक आणि हितचिंतक सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) स्वत:ची मते ‘पोस्ट’ करत असतात. यामध्ये अनेकदा इतरांकडून येणारे संदेश आणि छायाचित्रे-चलचित्रे (फोटो-व्हिडिओ) फॉरवर्ड/लाइक/पोस्ट केली जातात.