दत्तजयंतीविषयी प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

१. ‘ए ५’ आकारातील पाठपोट प्रबोधनपर हस्तपत्रक

२. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ फूट x ३.५ फूट आकारातील २ फ्लेक्स फलक

या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.