विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना,धर्मजागृती आदी विषयांवरीलग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोचेल.

सनातनच्या आश्रमांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

‘सनातनच्या विविध ठिकाणच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे वेगवेगळ्या वयोगटांतील शेकडो साधक रहात आहेत. वृद्ध साधकांसाठी, तसेच हृदयविकार, मधुमेह, संधीवात आदी शारीरिक व्याधी असलेल्या रुग्ण-साधकांसाठी…

राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या १०,३८३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.११.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्‍यात्‍माविषयीची ज्ञानतृष्‍णा भागवली जाते, तसेच राष्‍ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्‍याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्‍या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्‍वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्‍यक आहे.

दीपावलीच्‍या कालावधीत हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍याचे आढळल्‍यास ‘सनातन प्रभात’ला पाठवा !

‘सनातन प्रभात’मधून दीपावलीसंदर्भात अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती देण्‍यासह हिंदु धर्म देवता, राष्‍ट्रपुरुष यांचा अनादर रोखण्‍यासाठीही प्रबोधन केले जाते. दीपावलीच्‍या काळात आपल्‍या आजूबाजूला हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍यास संबंधितांचे प्रबोधन करून त्‍याची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा.

धर्मप्रसारासाठी सनातनच्‍या बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटी (‘गिफ्‍ट बॉक्‍स’) सिद्ध करण्‍यात आली आहे. या भेट-पेटीवरील रंगसंगती, अक्षरे, नक्षी इत्‍यादी ‘ती घेणार्‍याला आणि देणार्‍याला अधिक सात्त्विकता मिळावी…

दीपावलीच्‍या सुटीत चैतन्‍यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्‍ट्रासाठी पात्र व्‍हा !

सर्वत्रच्‍या विद्यार्थी-साधकांना सनातनच्‍या आश्रमांत रहाण्‍याची अमूल्‍य संधी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विजयादशमी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्‌पी प्रणाली’त भरावी !