गाण्‍याचे स्‍तर, आवश्‍यक समष्‍टी आध्‍यात्मिक पातळी आणि कलाकाराची साधनेची स्‍थिती !

संगीतामध्‍येही गायनाचे विविध स्‍तर असतात. आदर्श गायन म्‍हणजे स्‍वर हे नाभी स्‍थानापासून (मणिपूरपासून) यायला हवे, असे शास्‍त्रात आणि गुणीजनांनी सांगितले आहे.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

त्‍या दृष्‍टीने कलाकाराचे स्‍वर शरिराच्‍या कोणत्‍या भागांतून येतात ? त्‍या स्‍तराला त्‍याचे गायन कोणत्‍या वाणीमधून होते ? आणि त्‍या कलाकाराची साधनेच्‍या दृष्‍टीने आध्‍यात्मिक पातळी तसेच स्‍थिती काय असते ?, हे खालील सारणीवरून लक्षात येईल.

* टीप : या ठिकाणी नमूद केलेल्‍या अनाहत आणि मणिपूर या चक्रांतून नाद उत्‍पन्‍न होत नसून ती केवळ उत्‍पन्‍न होणार्‍या नादाचे उत्‍पत्तीस्‍थान दर्शक आहेत.

– संकलक : परात्‍पर गुरु  डॉ. आठवले (३०.६.२०२३)

संग्राहक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, संगीत विशारद), संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.६.२०२३)