‘ईश्वराचे आठवे अंग, म्हणजे त्याचा भक्त’ हे समजल्यानंतर साधकाचे मन समाधानी होणे

‘सध्या माझ्या मनात घडत असलेली विचारप्रक्रिया हे एक प्रकारे अनेक वर्षांत अनुभवलेल्या सर्व प्रकारच्या घडामोडींचे फलित आहे. त्याविषयी सर्व काही येथे मांडणे शक्य नाही; म्हणून ते थोडक्यात मांडत आहे.

वाराणसी आश्रमाविषयी कृतज्ञताभाव असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवन अनुभवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आश्रमाविषयी वाटणारा कृतज्ञताभाव आणि आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.

सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे मालवण येथील कै. अनिल फाटक (वय ७८ वर्षे) !

२६.७.२०२२ या दिवशी मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक अनिल फाटक (वय ७८ वर्षे) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांचा मुलगा श्री. अनिकेत फाटक याला वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सातारा येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. माधुरी प्रकाश दीक्षित (वय ६४ वर्षे) यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर अनुभवलेली संतांची प्रीती आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

वर्ष २०१९ मध्ये आम्ही दोघे (यजमान अन् मी) गाडीवरून पडल्यामुळे आमचा अपघात झाला. यजमानांच्या पायाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर २४.१.२०१९ या दिवशी आम्ही दोघे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आलो.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान होणार असल्याविषयी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दीपक गोडसे यांना मिळालेल्या पूर्वसूचना !

१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील विद्याधिराज सभागृहात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्या निमित्ताने मी तिथे सेवा करत होतो.

राबवू आम्ही मनापासून प्रक्रिया । हीच छोटीशी गुरुदक्षिणा ।।

‘१३.११.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले ‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात’, हे सुवचन वाचल्यावर मला पुढील कविता सुचली.’

आनंदी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही सतत कार्यरत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे !

आज सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्‍या साधिका श्रीमती उषा मोहे यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी झटणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील श्री. कुशल गुरव (वय २८ वर्षे) !

‘सर्व साधकांनी गुरूंना अपेक्षित अशी साधना करून साधनेत प्रगती करावी’, अशी दादांची तळमळ असते.

ठाणे येथील नामवंत शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी जाणून घेतले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य !

ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहेत. त्यांनी डॉ. राम देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, पं. दिनकर कैकिणी, डॉ. अरुण द्रविड आणि पं. मधुकर जोशी या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांच्या सहस्रचंद्रदर्शन शांती विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभूती

१८.११.२०२१ या दिवशी श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांचा रामनाथी आश्रमात सहस्रचंद्रदर्शन शांती विधी झाला.