श्री. अरविंद कुलकर्णी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

दैनिक वितरणाच्या सेवेतून काकांनी सर्व साधकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मला त्यांच्याकडून ‘इतरांचा विचार, सेवेची तळमळ आणि भाव-भक्ती’, असे विविध गुण शिकायला मिळाले.’

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या आश्रमांत राहूनही आनंदाने पूर्णवेळ साधना करणारे गोडसे कुटुंबीय !

रामदासदादा लगेच घरी परत येणार होता ,परंतु त्याने स्वतःहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे तो पूर्णवेळ साधना करत आहे.

अविरतपणे दुःख कोसळत असतांना आधाराच्या अदृश्य हातावर विसंबून आपत्तींना तोंड देणाराच तरणे

साधकाला आधार देणार्‍या हातावर विसंबून निर्भयपणे आपत्तींना तोंड द्यावे लागते. तो तरतो आणि काळरात्र पार करून ईशदर्शनाची पहाट अनुभवतो.’

श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज’ यांचे छायाचित्र जागृत झाले आहे व त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

चेन्नई येथील श्री गुरुवायुरप्पन् यांच्या मंदिरात दर्शन घेत असतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही आपल्याशी केवळ संभाषण करत नाहीत, तर ते आपल्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्वरूपांतील शंकांचे निरसनही करतात.

घराच्या प्रवेशद्वारावर ‘श्रीराम’ ही अक्षरे उमटल्यावर डोंबिवली येथील श्री. रोहिदास कोरगांवकर यांना आलेल्या अनुभूती

ही अक्षरे दिसू लागल्यापासून आम्हाला वेगळाच आनंद मिळत आहे तसेच ही अक्षरे पाहून मला वाटले, ‘श्रीरामाचा अक्षरांच्या रूपात आमच्याकडे प्रकट होण्याचा काळ आता आला आहे.’ मला तशा अनुभूतीही आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ मे या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘काही जिल्ह्यांतून रामनाथी आश्रमात आलेल्या अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्‍या काही साधकांशी २९.९.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी साधकांनी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी साधकांना दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वप्नात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती करून साधिकेने प्रसंगांवर केलेली मात !

‘एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रात्री स्वप्नात येऊन मला उठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘तुझ्यात साधकत्व किती मुरले आहे ?’, हे मला पहायचे आहे…