हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

गड-दुर्गांचे रक्षण करून राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !

हिंदु धर्मावर होणारे हे मोठ्या प्रमाणातील आक्रमण वेळीच न रोखल्‍यास आपल्‍या महान आणि गौरवशाली इतिहासाचे रूपांतर इस्‍लामीकरणात होईल. यासाठी प्रत्‍येकानेच संघटित होऊन गडदुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करून शौर्यजागरण करूया अन् राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !

‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना !

महाराष्‍ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना केली आहे.

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !

गड-दुर्गांकडे दुर्लक्ष करणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाकडे दुर्लक्ष करणे होय !

महाराजांचा हा आदर्श सर्वांनी घ्‍यायला हवा. त्‍यांचे केवळ घेतले, तरी सर्वांनाच स्‍फुरण चढते. अशा सर्वांसाठीच प्रेरणादायी असणार्‍या शिवरायांनी उभारलेल्‍या गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन व्‍हायला हवे.

गड-दुर्गांचे इस्‍लामीकरण रोखण्‍यासाठी केलेली आंदोलने आणि राबवलेला ट्‍विटर ट्रेंड !

सर्वत्रच्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ट्‍विटरवर राबवलेल्‍या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्‍या वेळी ‘ट्‍विटर’वर चौथ्‍या स्‍थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

गड-दुर्गांवर भेट देणार्‍या पर्यटकांनो, याकडे लक्ष द्या !

बहुतांश पर्यटकांचा हेतू गड-दुर्गांवर जाऊन केवळ मौजमजा करणे, छायाचित्रे काढणे इतकाच असतो. इतिहासाची ओळख करून घेणे, संबंधित गडाचे हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या काळात असलेले महत्त्व जाणून घेणे, यांविषयी त्‍यांना उत्‍सुकता नसल्यामुळे गडावर त्‍यांच्‍याकडून अपप्रकार केले जातात.

स्‍वातंत्र्यानंतर ७५ वर्षे जनता नियमांचे पालन करत नाही, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

वाहनचालक मोठ्या प्रमाणात दंड भरतात; पण नियमांचे पालन करत नाहीत, असे दिसून आले असून हे चिंताजनक आहे.

असे आहेत मारामारी करणारे लोकप्रतिनिधी !

देहली महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समितीच्‍या निवडणुकीला २२ फेब्रुवारी २०२३ च्‍या सायंकाळी प्रारंभ झाल्‍यानंतर सभागृहात गोंधळ चालू झाला.

भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे.