लंडनमधील संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असतांना ब्रिटनमधील भारतीय दूतावासाने यावर अनेक वर्षे आक्षेप का घेतला नाही ?

कु. वनश्री समीर शेडगे या युवतीने यावर आक्षेप घेतल्यावर पालट करण्याची सिद्धता या संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी दर्शवली आहे.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे. गोव्यात होणार्‍या या महोत्सवात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक आदी सहभागी होणार आहेत.

साधकांनो, सनातनच्या कार्यात योगदान देणारे जिज्ञासू आणि हितचिंतक यांना साधनेतील आनंद अनुभवता येण्यासाठी त्यांना साधनेची पुढील दिशा द्या !

साधकांनो, ‘सनातनशी जोडलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना साधनेची योग्य दिशा देऊन समष्टी साधना करा आणि समाजऋणातून मुक्त व्हा !’

लोकहो, विवाहबाह्य संबंधांच्या विकृती-विरुद्ध संघटितपणे प्रयत्न करा !

विवाहबाह्य संबंधांची विकृती थोपवायची असेल, तर शासन, प्रसारमाध्यमे आणि प्रतिष्ठित यांच्याकडून तिला मिळणारे प्रोत्साहन रोखायला हवे. त्यासाठी –

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात विजिगीषू वृत्ती निर्माण केल्यामुळेच ते ‘युगपुरुष’ ठरले !

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम भारतीय युवकांवर बिंबवले पाहिजे, तरच युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे विवाहसंस्थेचे जतन करा !

सध्याच्या काळानुसार विवाहाकरिता पुरुषासाठी २५ ते ३० वर्षे आणि स्त्रीसाठी २० ते २५ वर्षे, ही वयोमर्यादा सर्वोत्तम समजली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही वयोमर्यादा आदर्श आहे.

अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

माहीम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे.

वेब सिरीज आणि ओटीटी यांचा लहान मुलांवर होत आहे विपरीत परिणाम ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

चित्रपटांसाठी परिनिरीक्षण मंडळ आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादांमध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही तिचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.