विदर्भ, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारसेवकांचे अनुभव !

६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या अगोदर म्हणजे ३० नोव्हेंबर १९९२ या दिवशी झाशी रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे अल्प वेगाने धावत असतांना धर्मांधांनी मला शोधून काढून पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला……

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला ८४ सेकंदांच्या महत्त्वाच्या सूक्ष्म मुहूर्तावर होणार !

अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे.

अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे भारताची रामराज्याकडे म्हणजे सुराज्याकडे गतीने वाटचाल होईल !

‘२२.१.२०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजता अभिजित मुहूर्तावर अयोध्या येथे श्री रामललाचा (बालक-रूपातील श्रीरामाच्या मूर्तीचा) प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. भारतातील, तसेच विश्वभरातील हिंदूंसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असेल. २२.१.२०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजता आकाशात असणार्‍या ग्रहस्थितीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. १. पूर्वक्षितिजावर मेष रास उदित असल्याने भाविकांना तेज आणि चैतन्य यांचा लाभ होणे श्रीरामललाच्या … Read more

श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.

संपादकीय : अर्थकारणाला मिळालेली उभारी !

भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास पंतप्रधानांचे कष्ट, अनुकूल परिस्थिती यांसह रामरायाची कृपाही कारणीभूत !

पुनश्च प्रभु श्रीराम !

श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्‍यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….

लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचा हैदोस !

सध्या इस्रायल आणि हमास यांचे युद्ध चालू असून ते थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. या युद्धात आता हुती बंडखोर किंवा आतंकवादी यांनी प्रवेश केला आहे. ते लाल सुमुद्रात व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांच्या ..

शिखांमध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी प्रभु श्रीरामाचे चरित्र मांडणारे रामभक्त गुरु गोविंदसिंह !

२२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…

‘न भूतो न भविष्यति’ असा होत असलेला अयोध्येतील प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !

हिंदूंसाठी अयोध्येचे वेगळे महत्त्व आहे. ती राजा दशरथाची नगरी आणि रामललाचे जन्मस्थान आहे. श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा आणि श्रीविष्णूचा ७ वा अवतार होता.

संपादकीय : चिंताजनक शैक्षणिक स्थिती !

मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीकडेच वळावे लागेल !