भारतीय संशोधनपद्धत आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची पद्धत !

पाश्चात्त्य देशांत इतिहास अबाधित राखण्यासाठी जे प्रयत्न होतात, त्याप्रमाणे भारतियांनी स्वदेशाचा इतिहास संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी कधी ?

हलाल प्रमाणपत्रासाठी कंपन्या जमियतकडेच जाणार आहेत; म्हणून योगी सरकारच्या निर्णयामुळे जमियतची फार मोठी हानी होणार नाही.

श्रीरामाशी संबंधित काही स्थळांचे भौगोलीय रामायण !

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.

हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच बहिष्कृत करून त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !

‘गीता प्रेस’ला पुरस्कार दिल्यावर पोटशूळ उठणारे कट्टर हिंदुद्वेष्ट्या तिस्ता सेटलवाडला पुरस्कार देतांना कोणता निधर्मीपणा जपतात ?

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरीमधील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

भाषणात रमेशदादांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून भारताच्या सीमाप्रदेशातील भागात करत असलेले कार्य कसे कौतुकास्पद आहे !’, हे सांगितले.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वृत्तवाहिनीवरून भूमिका मांडणारे कर्नाटकमधील पत्रकार एच्.आर्. रंगनाथ !

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी कर्नाटकमधील मंदिर महासंघाचे अधिवेशन पार पडले. या संदर्भात ‘पब्लिक टिव्ही’ या कन्नड वाहिनीवर त्याचे वृत्त प्रसारित करतांना पत्रकार श्री. एच्.आर्. रंगनाथ यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात सूत्रे मांडली.

संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

आदर्श कुणाचा ठेवावा ?

आदर्श कुणाचा घ्यावा ? पराभूत आणि नकारात्मक मानसिकतेत जाणार्‍यांचा कि सकारात्मक राहून आयुष्याच्या यशोशिखरावर पोचणार्‍यांचा ? देशाशी कसलेही देणे-घेणे नसणार्‍यांचा…

‘दर्पण’ या वर्तमानपत्राचा प्रारंभ करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर !’

वर्ष १८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली. त्या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी साहाय्यक प्राध्यापक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भारत भेट रहित होण्यामागील कारणमीमांसा !

बायडेन यांची भेट रहित का झाली ? हे भारत आणि अमेरिका यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे निदर्शक आहे का ? याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.