‘ऑनलाईन खेळ’ एक जुगार ?

ऑनलाईन गेम खेळून पैसे मिळवण्‍याचा मार्ग सुकर वाटला, तरी तो रसातळाला नेणारा असल्‍याने याचे धोके ओळखून सावध होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ऑनलाईन गेमवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यता लक्षात घ्‍यावी !

राष्‍ट्रीय सामंजस्‍य हवे !

म्‍हादईचे पाणी गोवा राज्‍याला मिळावे, याचा अर्थ कर्नाटक राज्‍यातील जनतेचे पाण्‍याविना हाल व्‍हावेत, असे कोणत्‍याही गोमंतकियाला वाटणार नाही. केंद्रशासनाने त्‍यांना अवश्‍य साहाय्‍य करावे; परंतु गोमंतकातील मानवजात आणि येथील सामाजिक जीवनाचा आत्‍माच असलेले जैववैविध्‍य अबाधित रहाण्‍यासाठी कठोर भूमिका घेण्‍यातच भले आहे !

दही खायचे आहे; पण त्‍याचा त्रास न होण्‍यासाठी काय करावे ?

असे अनेक पदार्थ आपण युक्तीने खाऊन त्यांचे चांगले परिणाम मिळवू शकतो, तसेच त्यांच्यावर कांही संस्कार (त्यांच्या गुणांमध्ये अपेक्षित पालट) करून त्यांचे दुष्परिणाम टाळू शकतो !

शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !

अन्‍य गावाच्‍या शेतकर्‍यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्‍या बांधावरून होणारे वाद रोखावेत !

आरोग्‍याविषयी शंकानिरसन

प्रतिदिन स्‍वतःच्‍या मनाला ‘जेव्‍हा सकाळी अल्‍पाहाराच्‍या वासाने मला खावेसे वाटेल, तेव्‍हा ‘प्रतिदिन केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत जिभेवर संयम ठेवल्‍याने मला निरोगी जीवनाचा आनंद घेता येणार आहे’, याची जाणीव होईल आणि मी घरातील कामे करीन’, अशी सूचना दिवसातून न्‍यूनतम ५ वेळा द्यावी आणि याप्रमाणे आचरण करावे.

आतंकवादाची परिणती : पाकिस्‍तान फुटीच्‍या उंबरठ्यावर !

अमेरिकेच्‍या नेत्‍या हिलरी क्‍लिंटन यांनी वर्ष २०११ मध्‍ये केलेले एक अत्‍यंत प्रसिद्ध वक्‍तव्‍य जगभर गाजले. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, ‘‘तुम्‍ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्‍हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्‍तव्‍य त्‍यांनी पाकिस्‍तानसंबंधी केले होते.

गुलाबी थंडीत आरोग्‍य चांगले कसे राखावे ?

‘थंडी गुलाबी असो कि बोचरी, तिचा मनमुराद आनंद उपभोगायचा असेल, तर ऋतूनुसार दिनचर्या पाळणे आवश्‍यक असते. थंड आणि कोरडी हवा शरिरावर विशिष्‍ट  परिणाम घडवून आणते. या ऋतूचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी आहार-विहारात थोडे पालट करणे महत्त्वाचे आहे.

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !

स्‍वत:चे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर नराधमांवर ‘श्रद्धा’ ठेवणे सोडा !

‘मागील काही दिवसांपासून सर्वत्र केवळ ‘श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला प्रकरण’ म्‍हणजेच ‘श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरण’, ही एकच चर्चा चालू आहे. जे घडले, ते अतिशय भयंकर असून यातूनही जर आज आपण धडा घेतला नाही,