चीनच्या सोने खरेदीची कारणमीमांसा !

चीनला भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही निर्बंध घातले जाऊ शकतात.

संपादकीय : लोकसंख्येचे परिणाम !

‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.

आपली कुटुंबव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल ?

कुटुंबव्यवस्था उध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन असमाधानी असुरक्षित बनत जाते. काही समृद्ध अशा विदेशी समाजामध्ये याची जाणीव आता व्हायला लागली आहे.

‘राम’राज्य !

कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची, म्हणजेच रामराज्याची स्थापनाही होणार आहे. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी धर्माचे महत्त्व समजून घेणे, धर्माभिमान जागृत ठेवणे अन् धर्मासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !

मानवजातीला लाजवणारे कर्नाटकातील ‘सेक्स स्कँडल’ !

प्रज्वल रेवण्णा यांनी पीडित महिलांवरील लैंगिक छळाचे छायाचित्रण केले आणि त्याच्या चित्रफिती स्वत:जवळ ठेवल्या. यातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते.

सनातन संस्था निष्कलंकच !

सत्याच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेला लक्ष्य करणे म्हणजे मानवतेशी वैर करण्यासारखे  !

‘मतदान यंत्रा’विषयी रडगाणे गाणार्‍यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून सणसणीत चपराक !

सुदैवाने आजही न्यायमूर्ती चांगले आहेत. ते तारतम्याने सद्सद्विवेक बुद्धीने काम करतात. प्रशांत भूषण यांची कागदी मतपत्रिकांची मागणी तिथल्या तेथे फेटाळून लावण्यात आली. असे न्यायालय आहे; म्हणूनच या देशात लोकशाही अबाधित आहे.

दाभोलकरांचा खुनी ‘साधना’त आहे !

२० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. – दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर मान्यवरांचे अभिप्राय

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दुसर्‍याची हत्या करण्यासारखे वाईट कृत्य कधीच करू शकत नाहीत.

संपादकीय : …संघर्ष चालूच राहील !

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई ज्यांच्याकडेच वळते त्या दृष्टीने अन्वेषणच झाले नाही, तर खरे सूत्रधार कसे सापडणार ?