मजबूत होत चाललेली ‘सनातन’ अर्थव्यवस्था !

देशाच्या वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत सनातन अर्थव्यवस्थेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. ही अर्थव्यवस्था जितकी विस्तारत जाईल, तितके देशाच्या विकासातही योगदान राहील, हे निश्चित आहे.

विकृतीचे समर्थन घातकच !

पुण्याचा समीर आणि डोंबिवलीचा अमित गेली २० वर्षे समलिंगी नात्यात आहेत. हे दीर्घ काळाचे नाते साजरे करण्यासाठी या समलिंगी जोडप्याने त्यांचा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम पुणे येथे नुकताच साजरा केला.

छत्तीसगडमध्ये ७ वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चौबे यांचा पराभव करणारे सर्वसामान्य कामगार असलेले भाजपचे ईश्वर साहू कोण आहेत ?

नुकताच छत्तीसगडच्या निवडणुकीचा निकाल लागला. छत्तीसगडमध्ये काँग्रेस अत्यंत मजबूत मानली जात होती; परंतु भाजपने भूपेश बघेल सरकार उलथवून टाकून मोठी उलथापालथ केली आणि सर्वांनाच धक्का दिला.

काय आहेत कापराचे लाभ ?

नैसर्गिक कापूर शरिराच्या अनेक समस्या दूर करू शकतो. असा हा कापूर कोणत्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, याची माहिती या लेखात देत आहोत.

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील बोगद्याच्या दुर्घटनेतून आध्यात्मिक स्तरावर बोध घेणार का ?

‘कामगारांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न अपयशी होत आहेत’, हे लक्षात आल्यावर संबंधित बांधकाम आस्थापनाने सिल्कियारा बोगद्याच्या तोंडावर बाजूला तात्पुरते मंदिर बनवले.

खरी श्रीमंती !

‘कष्ट करणारे हातच सुंदर दिसतात’, हा बोध यातून घ्यायला हवा. बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच भावी पिढी खर्‍या अर्थाने श्रीमंत होईल !

काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना राजसंन्यास घेण्यास भाग पाडून कायमचे घरी बसवा !

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे.

बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी !

‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भयानक आक्रमण केल्यानंतर आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी ‘क्रिप्टो’ चलनाचा करण्यात येणारा वापर समोर आला आहे.

पोषण आहारात अंडी नकोच !

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शाकाहारी चळवळीसह अनेक संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.