अति(क)प्रेमाचा उमाळा !

सध्या वेगवेगळ्या नेत्यांना अतिकच्या प्रेमाचा आलेला उमाळा अती आहे आणि त्यांच्यातील एकतर्फी वृत्ती दर्शवणारा आहे, हे एव्हाना जनतेसमोर आले असून जनता जनार्दनच मतपेटीद्वारे अशांचा योग्य तो न्यायनिवाडा करील, यात शंका नाही !

इतिहासाचा अमूल्य ठेवा !

छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.

आतंकवादाचा त्याच पद्धतीने अंत !

देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !

हिंदु राष्ट्राचे समर्थन ठामपणे करा !

धर्मांध नव्हे, तर विश्‍वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !

गुंडगिरीचा सोक्षमोक्ष !

गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित !

‘ट्विटर’ची खळखळ!

मनमानी कारभार करणार्‍या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !

अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !

‘प्रोजेक्ट काऊ’ कधी ?

गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !

कुवतीप्रमाणे शिक्षण द्या !

उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !