साधकांना चैतन्य देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेने झालेल्या ‘श्री गुरुपादुका प्रतिष्ठापना’ सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण पहातांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती.

शांत, सहनशील आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणारे नगर येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. धनराज विभांडिक !

१४.४.२०२० या दिवशी नगर येथील साधक धनराज विभांडिक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

उतारवयातही उत्साही आणि तळमळीने सेवा करणार्‍या ८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण !

८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ऑनलाईन’ सत्संग ऐकून ‘साधना करून लवकर गुरुमाऊलीच्या चरणांशी जायचे आहे’, या तळमळीने साधनेला आरंभ करणार्‍या फलटण, सातारा येथील श्रीमती मालन भापकर !

मालनताई भावपूर्णरित्या नामस्मरण आणि प्रार्थना करतात. त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात. ‘प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. सत्संगात सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या लगेच कृतीत आणतात.

सर्वांशी जवळीक साधणारे आणि सेवेची तळमळ असणारे मिरज येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शरद भंगाळे (वय ६३ वर्षे) !

श्री. शरद भंगाळे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवा परिपूर्ण करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसत्संगांच्या चित्रीकरणाच्या वेळी सौंदर्यवर्धन सेवेविषयी सांगितलेली सूत्रे.

उपजतच ईश्वराची ओढ असणारे आणि निरपेक्षपणे लोकांना भक्ती करायला शिकवणारे पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज !

पू. बांद्रे महाराज यांच्या पुढील कार्याविषयी आणि पू. बांद्रे महाराज यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेला वार्तालाप पाहूया. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला.)

देवाच्या अखंड अनुसंधानात असलेले कै. धनराज विभांडिक !

बाबा घर, कार्यालय किंवा गुरुसेवा यांतील प्रत्येक कृती सेवा म्हणून करायचे. ते प्रत्येक कृती करण्यापूर्वी प्रार्थना आणि कृती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायचे. ते आम्हालाही तसे करायला सांगायचे. त्यामुळे त्यांना समाधान आणि आनंद वाटायचा.

शांत स्वभावाचे आणि परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे श्री. प्रदीप धाटकर (वय ४४ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात रहाणारे श्री. प्रदीप धाटकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सेवेत गुरुदेवांनी पदोपदी साहाय्य केल्याची आलेली अनुभूती !

ज्या हिंदुत्वनिष्ठांना धर्माची आतून ओढ आहे, त्यांनाच भेटण्याची बुद्धी गुरुदेव देतात’, अशी मला अनुभूती येते.