एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ! ईश्‍वर त्याच्या भक्तांना संतांच्या माध्यमातून अनुभूती देतो. अनुभूतींमुळे भक्तांची ईश्‍वरावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थळे आदी सात्त्विक ठिकाणांची विभूती

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी (वय ११ वर्षे) !

उद्या म्हणजेच चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी (२५.३.२०१८) या दिवशी कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘प्रतीवर्षीप्रमाणे उत्तम रितीने पार पडलेला महाशिवरात्रीचा देखणा सोहळा !’ – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

‘प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही घरातील महाशिवरात्र अत्यंत शांत चित्ताने पार पडली. प्रतीवर्षी मनुष्यबळ भरपूर असे; पण यंदा आम्हाला काळजी होती ती सेवकांची.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नांदेड येथील कु. सार्थक विनोद कोंडावार (वय १० वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सार्थक कोंडावार एक आहे !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथील चि. नंदन संदीप गावडे (वय ४ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२०.३.२०१८) या दिवशी चि. नंदन संदीप गावडे याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि काका-काकू यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जत (जिल्हा सांगली) येथील कु. प्रभंजन विनायक चव्हाण (वय ७ वर्षे) !

‘चैत्र शुद्ध त्रयोदशी (२०.३.२०१८) या दिवशी जत (जिल्हा सांगली) येथील कु. प्रभंजन विनायक चव्हाण याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

मायेतील गोष्टीत न रमणारी, आध्यात्मिक दृष्टीकोन असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली निपाणी, जि. बेळगाव येथील कु. मालविका संदीप चिकोडे (वय ८ वर्षे) !

आजकाल मुलांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम आणि भ्रमणभाषमधील खेळ यांव्यतिरिक्त अन्य आवडी अगदी अपवादानेच आढळतात. भजन-कीर्तनाची आवड असणे, तर अगदीच दुर्मिळ गोष्ट !

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय ६ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१६.३.२०१७) या दिवशी कु. सोहम् उदय बडगुजर याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. योगेश्‍वर गरुड (वय ५ वर्षे) याला झालेले आध्यात्मिक त्रास, त्यांवर उपाय केल्यावर त्याच्यात जाणवलेले पालट आणि उपाय करतांना आलेल्या अनुभूती

१. वर्षभरात चि. योगेश्‍वरच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होणे आणि त्यावर उपाय म्हणून पू. पात्रीकरकाकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून अर्धा घंटा दत्ताचा नामजप करण्यास सांगणे.

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

आपला तरुणवर्ग मात्र पाश्‍चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच्या आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.