भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

वर्ष १९५० आणि १९५१ मधील हळदी-कुंकवाच्या निमंत्रणातून हिंदु संस्कृतीतील लक्षात येणारी काव्यात्मकता आणि रसिकता !

चैत्र मासीचे हळदी कुंकुम् यावे घेण्यासी । गोड भेटीचा आपुल्या द्यावा आनंद हो मजसी ।।

उटणे लावण्याची योग्य पद्धत काय ?

उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे.

अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण – दीपावली !

गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही हा सण साजरा करते, इतका हा सण लाडका आहे; म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा, म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ (म्हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’), असा सण आहे.

२.११.२०२१ या दिवशी धनत्रयोदशी, धन्वन्तरि जयंती आणि यमदीपदान आहे. त्या निमित्ताने…

धनत्रयोदशी, धन्वन्तरि जयंती आणि यमदीपदान साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र आपण येथे थोडक्यात पाहूया…..

सणानिमित्त शुभेच्छा देतांना एकमेकांना शुभेच्छापत्र देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात !

सणांनिमित्त आपल्याकडून उत्स्फूर्तपणे काहीच न लिहिलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर इतरांनी लिहिलेल्या भावनाशून्य संदेशातून कधी आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त होईल का ?

दीपावलीच्या सणांचे महत्त्व आणि त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती

अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.