दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत सुराज्य क्रांती विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : १५.८.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
प्रसिद्धी दिनांक : १५.८.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !
प्रारंभ – अधिक श्रावण शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी (३१.७.२०२३) उत्तररात्री ३.५२ वाजता
समाप्ती – अधिक श्रावण पौर्णिमा (१.८.२०२३) उत्तररात्री १२.०२ वाजता
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत.
प्रारंभ – अधिक श्रावण शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी (३१.७.२०२३) उत्तररात्री ३.५२ वाजता
समाप्ती – अधिक श्रावण पौर्णिमा (१.८.२०२३) उत्तररात्री १२.०२ वाजता
‘साधकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लिखाण पाठवले, तर त्यातून त्यांची साधना होणार आहे’, हा विचार करून यापुढेही नाविन्यपूर्ण सूत्रे लिहून पाठवावीत. ‘आपले महत्त्वाचे लिखाण आवश्यक त्या माध्यमांतून, उदा. सनातन प्रभात, संकेतस्थळ, ग्रंथ आदींतून योग्य त्या वेळी प्रसिद्ध होणारच आहे’, हे लक्षात घेऊन साधकांनी यासाठी नित्य कृतज्ञ रहावे !’
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
‘ग्रंथप्रदर्शने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा इत्यादींच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना भेटणे, वाचकांकडून त्यांचे परिचित अन् नातेवाईक यांची सूची घेऊन त्यांना संपर्क करणे, वाचकांना भेटून त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करणे’ इत्यादी प्रयत्न साधक करत आहेत.
साधकांसाठी सूचना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,४१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा ! ‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या … Read more