अमेरिकेकडून ‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.

धर्मापुरी (तमिळनाडू) येथे सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ख्रिस्ती असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास दिला नकार !

या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली आहे.

हिंदूंनी फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक

हिंदु जनजागृती समितीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पाकमध्ये स्वातंत्र्यदिनी विदेशी महिला पर्यटकांशी पाकिस्तानी तरुणांकडून अयोग्य वर्तन !

पाकिस्तानच्या १४ ऑगस्टला झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दोघा विदेशी महिला पर्यटकांशी पाकिस्तानी तरुणांनी अयोग्य वर्तन केले. पाकमध्ये याहून वेगळे काय घडणार ?

‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स ठेवणार्‍या धर्मांध शिक्षकावर गुन्हा नोंद !

‘पाकिस्तान झिंदाबाद’चे स्टेट्स ठेवणारे शिक्षक जावेद अहमद याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतला आहे. हा शिक्षक अतिग्रे येथील ‘घोडावत इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.

सरकारने अनुदानाऐवजी शाडूची माती आणि यंत्र द्यावे ! – श्री गणेश मूर्तीकारांची मागणी

मूर्तीकार म्हणतात, ‘‘शाडूमातीची किंमत वाढली आहे, तसेच माती सिद्ध करणे आणि तिला आकार देणे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी ‘मोल्डिंग मशीन’  दिले तर काम करणे सोपे होईल.

पुणे शहरात इतरत्र पडलेले ध्वज ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या मोहिमेतून गोळा केले !

ध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी ध्वज संकलन करणार्‍या आस्थापनाचे अभिनंदन ! नागरिकांनी ध्वज रस्त्यावर इतरत्र फेकणे अयोग्य आहे. यातून नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलाकडून कुणाचाही अर्ज नाही !

या वर्षी ‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलातून एकही अधिकारी किंवा कर्मचार्‍याने अर्ज सादर केला नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती पदका’करता निवड न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्यास कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची चेतावणी !

चुकीची माहिती भरणारे शिक्षक विद्यार्थ्यांना नीतीमत्तेचे शिक्षण काय देणार ?

सी.एन्.जी. आणि पी.एन्.जी. यांचे दर अल्प !

‘महानगर गॅस लिमिटेड’ने १७ ऑगस्टपासून मुंबई आणि उपनगर येथील सी.एन्.जी. आणि पी.एन्.जी. यांचे दर अल्प केले आहेत. सी.एन्.जी.ची किंमत प्रतिकिलो ६ रुपये आणि पी.एन्.जी.ची किंमत प्रतियुनिट ४ रुपयांनी अल्प केली आहे.