पुणे – प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी बजावलेल्या सेवेसाठी ‘राष्ट्रपती पदक’ घोषित केले जातात; परंतु या वर्षी ‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलातून एकही अधिकारी किंवा कर्मचार्याने अर्ज सादर केला नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती पदका’करता निवड न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या ‘राष्ट्रपती पदका’करता पोलीस दलासह कारागृह, अग्नीशमनदल, राज्य राखीव पोलीस दल (एस्.आर्.पी.एफ्.), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी.आर्.पी.एफ्.) येथील कर्मचार्यांची या पदकाकरता निवड केली जाते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलाकडून कुणाचाही अर्ज नाही !
‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलाकडून कुणाचाही अर्ज नाही !
नूतन लेख
संजय राऊत यांच्याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय !
आंदोलकांवरील कारवाईअभावी विरोधकांचा सभात्याग !
गोवा : अटल सेतू पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला
मविआच्या आमदारांचे काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन !
ठाणे जिल्हा परिषदेचे लाचखोर जलसंधारण अधिकारी कह्यात
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस