कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मुख्यमंत्र्यांकडून उघड !

लोकप्रतिनिधींची घोटाळे करण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी संबंधितांना त्वरित आणि कठोर शिक्षा हवी !

चुकीची कारवाई न थांबल्यास आंदोलन छेडण्याची हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची चेतावणी !

महापालिकेने मैला शुद्धीकरण प्रकल्प पहाणी करण्यासाठी नेमलेल्या खासगी ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांनी सर्वेक्षण व्यवस्थित केले नाही. संबंधित गोष्टीची चौकशी करून निर्णय घ्यावा,

महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या निलंबनाचे आदेश !

युवतींवरील लैंगिक अत्याचारांना सहजतेने घेणारे पोलीसच त्यासाठी खरे उत्तरदायी आहेत !

कुसूंबी (जिल्हा सातारा) येथील श्री काळेश्वरीदेवीचे मंदिर १ मास रहाणार बंद !

वज्रलेपाच्या काळात श्री काळेश्वरीदेवीच्या मंदिरात प्रतिदिन सकाळी ८ ते रात्री ८ या काळात मंत्रजप चालू रहाणार आहे, अशी माहिती श्री काळेश्वरीदेवी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी प्रथमोपचार व्याख्यान !

ज्युपिटर हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय खामला येथे १६ डिसेंबरला ‘प्रथमोपचार शिकण्याची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी व्याख्यान घेण्यात आले.

वाराणसी येथील ‘ज्ञानवापी’विषयीच्या इतिहासावर आधारित पुस्तक लवकरच ! – विक्रम संपत, प्रसिद्ध लेखक

इतिहासाचा अभ्यास मी दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळीही केला नव्हता. फेब्रुवारीमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी दिली.

ससून रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या ‘कोड ब्ल्यू’मुळे अनेक रुग्णांना जीवदान !

या यंत्रणेमुळे आपत्कालीन स्थितीत १२० सेकंदांमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्याने मागील ६ मासांत अनुमाने ५०० रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रुग्णालयामध्ये ६ मासांत ७८८ वेळा यंत्रणा वापरली.

वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त नसल्याने सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर !

रेल्वेस्थानकावर पोलीस कर्मचारी नसणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी एक प्रकारचा खेळच आहे. कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे दायित्वशून्य अधिकारी काय कामाचे ?

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामसेवकांचा संप : ८४६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प

ग्रामसेवकांना सरसकट जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे या अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संप केला आहे.

पाचल (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘ख्वाजा ट्रेडर्स’ने पावतीवरून हटवला ‘फ्री पॅलेस्टाईन हॅशटॅग’ !

‘हे तुम्ही स्वतःहून छापण्याचे बंद केले नाही, तर राष्ट्रप्रेमी संघटित होत असल्याची तुम्हाला कुणकुण लागल्यामुळेच असे छापण्याचे बंद केले’, असे आमचे स्पष्ट मत आहे’,