याला उत्तरदायी असणार्यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

मडिकेरी (कर्नाटक) – कोडागु जिल्ह्यातील कुशलनगर येथील सरकारी पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या अँटनी प्रज्वल (वय १८ वर्षे) या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हिजाबच्या मागणीला विरोध करण्यासाठी अँटनी याने भगवे उपरणे घातल्यामुळे त्याला अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण करण्यात आल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच याची माहिती त्यांच्या मित्रांना दूरभाष करून दिल्यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी कुशलनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश