व्हॉट्सअॅपवरून हिजाबविरोधात कथित पोस्ट केल्याचे प्रकरण
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

हरिहर (कर्नाटक) – येथील मालेबेन्नूर शहरातील गिगाली सर्कलमध्ये दिलीप मालगीमाने यांनी हिजाबच्या विरोधात व्हॉट्स अॅपवरून कथित पोस्ट पाठवल्याने त्यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यांना दावणगेरे येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. दिलीप यांचे दुकान असून ३०० धर्मांधांच्या जमावाने त्यांना दुकानातून बाहेर काढून मारहाण केली. दिलीप यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून ३ जणांना कह्यात घेतले आहे. या घटनेचा विरोध म्हणून गिगाली सर्कलमधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश