स्वास्थ्य !
आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ अन् आरोग्यसंपन्न रहाते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था, म्हणजेच आरोग्य !
आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ अन् आरोग्यसंपन्न रहाते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था, म्हणजेच आरोग्य !
‘व्यायामामुळे शरिरातील सूक्ष्मचक्रांच्या (सप्तचक्रांच्या) भोवती असलेले काळ्या शक्तीचे आवरण चक्रांच्या जागी (म्हणजेच त्या बिंदूवर) दाब आल्याने प्रारंभी विरळ होते. व्यायाम करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास ते नष्ट होते.
काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पाने, दोन भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून ३ ग्रॅमची ‘टी-बॅग’ किंवा ५०० मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या सिद्ध किरा.
धूळ, वारा, उष्णता, थंडी, जंतू, वैश्विक किरण(Cosmic Rays) इत्यादी बाह्य गोष्टींपासून संरक्षण करणे, सुखद किंवा दुःखद स्पर्श, उष्ण-शीत यांचे स्पर्श ज्ञान होणे, घामावाटे शरिराचे योग्य तापमान राखणे आणि शरिराला आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्त्व निर्माण करणे अशी विविध कार्ये त्वचा करते.
रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपतांना दूध न पिता सकाळी उठल्यावर स्नानानंतर दूध प्यावे.
रसायनमिश्रित द्रव्याने केस धुण्याऐवजी नैसर्गिक द्रव्यांनी (शिकेकाई, रिठा, लिंबू, आवळा, जास्वंद, कोरफड) केस धुवावेत. केस निरोगी रहाण्यासाठी आहारात तिळाचे किंवा खोबरेल तेल, आवळा, भोकर, आंबा, नारळ, चोळी यांचा समावेश करावा, अतिरिक्त मीठ खाणे टाळावे.
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.’ शरीर निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतूचर्या सांगितल्या आहेत. साधकांनी त्यांचे पालन केल्यास आरोग्य सुधारण्यासह साधनेची फलनिष्पत्तीही वाढते.
‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे.
रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.
आपल्याकडील स्वदेशी औषधी म्हणजे आयुर्वेद !आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.