जॉय महापात्रो याला मुसलमानांनी मारहाण करून विष पाजले

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात आता जॉय महापात्रो नावाच्या आणखी एका हिंदु युवकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. जॉय याला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर अमीरुल इस्लाम नावाच्या स्थानिक मुसलमानाने त्याला विष पाजले.
‘बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’ने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात अशा किमान ५१ हिंसक घटनांची नोंद झाली आहे.
Another Hindu killed in Bangladesh.
Joy Mahapatro was brutally assaulted and then forced to consume poison. In just December, at least 51 anti-Hindu violent incidents were recorded.
In the last 18 days, 6 Hindus have been murdered.
While the world stays silent, British… https://t.co/noI96wOi80 pic.twitter.com/agx4da024I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 10, 2026
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर ब्रिटीश सरकारने बांगलादेशाच्या उच्चायुक्तांना जाब का विचारला नाही ? – ब्रिटीश खासदार प्रीती पटेल यांचा प्रश्न

ब्रिटनच्या ज्येष्ठ खासदार आणि परराष्ट्रविषयक विरोधी पक्षाच्या नेत्या प्रीती पटेल यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि हत्यांमध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पटेल यांनी सामाजिक माध्यमांवर चिंता व्यक्त करत ‘धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे’, असे सांगितले.
The situation in Bangladesh is very concerning. Religious freedoms should be protected and the murders of Hindus and persecution taking place are wrong and must stop.
The UK Government must use its influence and convening powers to work to bring about stability in Bangladesh… pic.twitter.com/VsVuPexXAY
— Priti Patel MP (@pritipatel) January 9, 2026
गेल्या अवघ्या १८ दिवसांत बांगलादेशात किमान ६ हिंदूंची निर्दय हत्या झाल्याचे त्यांनी नमूद केले आणि ही अमानुषतेची परिसीमा असल्याचे म्हटले. त्यांनी ब्रिटीश सरकारला प्रश्न विचारला की, या हिंसेला आळा घालण्यासाठी गेल्या एका वर्षात कोणती ठोस पावले उचलली गेली आणि तेथील उच्चायुक्तांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आले आहे का ?
संपादकीय भूमिकाभारतातील हिंदूंनो, वाचा आणि थंड बसा ! एवढेच लक्षात ठेवा, बांगलादेशातील हिंदू आज जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहात ! तुमचे भविष्य आज बांगलादेशाचे वर्तमान आहे, एवढेच ! |
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !