मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून समर्थन
(एन्.सी.ई.आर्.टी. म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

गौहत्ती (आसाम) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सुनील आंबेकर यांनी सांगितले होते की, एन्.सी.ई.आर्.टी.ने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही पालट केले असून आता मोगल बादशाह अकबर किंवा मैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्या नावासमोर ‘महान’ हा शब्द रहाणार नाही. अनेक पालट झाले आहेत; पण कुणाचेही नाव काढलेले नाही; कारण पुढील पिढीला त्यांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपण कुणामुळे त्रस्त झालो आणि कुणापासून मुक्त व्हायचे, हे पुढच्या पिढीला कळले पाहिजे.
🚨 NCERT drops the ‘Great’ from Akbar & Tipu Sultan
Assam CM Himanta Biswa Sarma calls it a “good move” 👏
For decades, invaders & tyrants were glorified in textbooks.
Time to tell Bharat’s children the truth of history – without whitewashing, without labels. 📚🔥
Video… pic.twitter.com/hLe3dSt4Dz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2025
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, एन्.सी.ई.आर्.टी.ने योग्यच केले. मी स्वतः पाहिलेले नाही; पण जर त्याने तसे केले असेल, तर माझ्याकडून त्याचे आभार.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप