रतलाम (मध्यप्रदेश) येथील घटना

इंदूर (मध्यप्रदेश) – रतलाममधील कलैगर रोड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशमूर्ती स्थापन केली आहे. त्या निमित्ताने मंडळाच्या सदस्यांनी या परिसरातील खांबांवर भगवे झेंडे लावले. त्यांवर मुसलमानांनी आक्षेप घेत भगव्या झेंड्यांच्या बाजूला हिरवे झेंडे लावले. त्या वेळी हिंदू आणि मुसलमान समोरासमोर आल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
🚨 Ratlam, MP: In the area where Shri Ganesh vigraha was installed, Muslims put up green flags right next to saffron flags
Deliberate attempts like these to spoil the atmosphere during Hindu festivals expose the mindset behind such acts#GaneshChaturthi pic.twitter.com/a1qaCuVnB1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2025
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निर्माण झालेली तणावाची परिस्थिती सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोचले. परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी ‘जेथे श्री गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली आहे, तेथे केवळ भगवे झेंडे रहातील’, असे स्पष्ट केले. ‘येथील परिस्थिती आता सामान्य आहे’, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या उत्सवाच्या वेळी खुसपट काढून परिस्थिती बिघडवणार्या मुसलमानांची मानसिकता जाणा ! |
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !